भाजपच्या 105 आमदारांच्या संख्याबळापैकी 12 महिला आमदार आहेत. त्यामुळे, 12 पैकी कोणत्या महिला आमदारांना संधी मिळेल किंवा मंत्रीपदासाठी कोणत्या आमदांरांची वर्णी लागेल, याची चाचपणी सुरू आहे ...
Crime News: एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका ५६वर्षाच्या इसमाने वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर ते मालेगावी आले. शहरात जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. रक्तदान शिबिरे घेतली. त्यामुळे मंत्री नसताना देखील त्यांच्या संपर्क कार्यालयात नेहमी दरबार भरलेला असे. ...
Godavari River Flood: नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. ...