नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह् ...
नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भाग ...
नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पाच भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जादा दराने विक्री, साठेबाजी तसेच बनावट मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ...
शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अशा १८ अस्थापनांविरूध्द पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइनशॅप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे. ...
हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेलपासून लहान ठेल्यापर्यंत तसेच रिसॉर्ट आदिंनाही लागू आहेत ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २०) आणखी सहा नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून, जिल्हा रुग्णालयात दोन, महापालिकेचे जाकीर हुसेन रुग्णालयात तीन, मालेगाव सामान्य रुग्णालयात एक रुग्ण दाखल झाला आहे. या सर्व संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची मा ...
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मॉल बंद, बाजारपेठा बंद, उद्यानांपासून सारेच व्यवसाय बंद. मंदिरेही बंद. परंतु जिवाची जोखीम पत्करून या आपत्कालात डॉक्टरांपासून वैद्यकीय क्षेत्रातील सारे कर्मचारी लढत आहेत ते सामान्य नागरिकांसाठी! त्यामुळे त्यांनी ‘रोगाचा ...
एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख असलेल्या नाशिकचे वनाच्छादन दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे भारतीय वन सर्वेक्षण या राष्टÑीय संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे नाशिककरांना वनाच्छादन वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रयत्न कर ...