कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान कसबे सुकेणे येथील दत्ता रामराव पाटील या युवा शेतकºयाने शेतातील नुकताच काढलेला नवा गहू गोरगरीब मजूर कुटुंबांना खुला करून माणुसकीचा ओलावा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह किराणा मालाची साठेबाजी अथवा चढ्याभावाने विक्र ी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलली आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी ...
जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, काम ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आपापल्या गावाच्या वेशी (सीमा) दगड, काटेरी झाडाच्या फांद्या व पोलिसांच्या नाकेबंदीने लॉकडाउन केल्या आहेत. ...
कोरोना संसर्ग रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इगतपुरी शहरातील किराणा दुकानदारांनी ग्राहकांना उभे राहण्यासाठी पांढऱ्या रंगाचे चौकोनात सुरक्षित अंतर ठेवत विक्री केली. ...
पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर रस्त्याने पायी चालत असलेल्या एका भिकाºयाला पोलीस कर्मचारी संतोष बागुल यांनी आपल्याजवळील पाणी बॉटल आणि मास्क देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. ...
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस, गोरगरिबांना अन्नपाण्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्न उपलब्ध करून देत आहे. ...