मागील वर्षापासून बाजार समितीत वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळेंना राजकीय धक्का देत दोन संचालकांच्या बळावर शिवाजी चुंभळे यांनी सभापतिपद काबीज केल्याने बाजार समितीचे राजकारण तापून ...
मालेगाव : तालुक्यातील कौळाणे येथे लोकराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती त्यांच्या जन्मगावी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन अध्यक्ष विश्वासराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ...
खर्डे ता. देवळा येथील हर्नी बन्नी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले . कार्यक्र माचे उदघाटन आमदार डॉ . राहुल आहेर यांनी केले . कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार येथील डीवायएसपी शिरीष जाधव हे होते . ...
खामखेडा ( वार्ताहर ) नवजात बालकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी बालकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक साहित्य असलेल्या बेबी केअर किटचे खामखेडा येथील लायकेश्वर अंगणवाडीत उपसरपंच संजय मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ...
खर्डे: देवळा तालुक्यातील खर्डे येथील इंदिरा गांधी विद्यालयातील सन १९८६ मधील बॅचच्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. तब्बल ३४ वर्षानंतर मित्र - मैत्रिणीसह शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला . ...
ताहाराबाद (वार्ताहर): टेनिस बॉल क्रि केट स्पर्धेचे बागलाण तालुक्यातील जाखोड येथे भरविण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रि केट स्पर्धेचे विजेतेपद सोमेश्वर क्रि केट संघ कोकणी पाडा जाखोड संघाने तर उपविजेतेपद स्टार दोस्ती जाखोड संघाने तर तृतीय विजेतेपद ए आर बॉइज ...
जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला निघालेल्या जायखेडा ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. ...