गर्दीच्या ठिकाणी कोरोना आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका धार्मिक स्थळांना आणि देवदेवतांच्या मंदिरांना बसला आहे. सिंहस्थ कुंभनगरी म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीतदेखील दैनंदिन देवदर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या पन्नास टक्के ...
रामकुंड परिसरातील श्री संतसेना मंदिर येथे नाभिक महामंडळाच्या वतीने सलून व्यावसायिकांना मास्कचे वाटप स्वच्छतेबाबत जनजागृतीचा उपक्रम राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. ...
मोहाडी येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीपश्चात काही तासांनंतर दिंडोरीरोडवरील रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. यानंतर मयत विवाहितेच्या नातेवाइकांनी संतप्त होत उपचारासाठी हलगर्जीपणा करून जाणूनबुजून विलंब करणाऱ्या ...
काही दिवसांपूर्वी शहरातील सिन्नर फाटा भागात एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या मादी बछड्याला आईने स्वीकारणे पसंत केले नाही. त्यामुळे त्याची रवानगी बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात करण्यात आली. या मादी बछड्याला ‘बिट्टू’ नावाच्या मित्राबरोबरच आता ...
अपुरा कर्मचारी वर्ग, ग्राहकांची खोळंबलेली कामे अन् बँकांचा मनमानीपणा यामुळे येथील बँक खातेदार अक्षरश: वैतागले आहेत. येथे राष्ट्रीयीकृत स्टेट बँक व बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम जवळपास महिना दीड महिन्यापासून कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला ...
नाशिक- दीड दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने महाराष्टÑातील सतरा प्रदुषणकारी शहरांची यादी घोषीत केली आणि त्यात नाशिकचा समावेश केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापालिकेने शासकिय आदेशानुसार हवा प्रदुषण कमी करण्यासाठी समिती गठीत केली आणि कृती आर ...
नाशिक- सध्या कोरोना रोगाचे मोठे आव्हान उभे आहे. रोगाचे गांभिर्य आहेच, परंतु अनेक प्रकारचे गैरसमज आहेत यासंदर्भात इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने नागरीकांमध्ये खास प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. हे ...
येवला : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...