नाशिक- सध्या कोरोनाचा संसर्ग वाढु लागल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या रोगाचा प्रभाव रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले जात असून काही जण चक्क दैवी तोडगे, होम हवन आणि तावीज वापरण्याच्या सूचना करीत आहेत. अशा प्रकारचे सल्ले देणाऱ्यांवर जादू टो ...
सटाणा:शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात अनिधकृतपणे सुरु असलेल्या मोबाईल कंपनीच्या मानोरा उभारणीच्या कामाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पालिका प्रशासनाने ... ...
नामपूर : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचिलत हिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठाण आयोजित जागतिक क्रि डा सप्ताहा निमित्त नामपूर परिसरातील शिक्षण, अध्यात्म, कृषि, क्र ीडा,आरोग्य व सामाजिक क् ...
देवळा : तालुक्यातील माळवाडी गावाचे भूमिपुत्र भारत पांडुरंग पवार यांना पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र मानवसेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रदीपबाबा खंडाप ...
देवळा :- येथील देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी डॉ .रमणलाल सुराणा तसेच प्रा.शंकर उर्फ बंडू नाना अ हेर यांची निवड करण्यात आली . नगरपंचायतीच्या सभागृहात तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी दत्तात्रेय शेजुळ यांच्या अध्यक्षतेखाली नविनर्वाचित स्वीकृत नगर ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात परदेशवारी करून आलेल्या कळवण व पिंपळगाव बसवंतच्या दोघा संशयितांना रविवारी (दि.१५) दाखल करण्यात आले आहे. या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला रविवारी पाठविण्यात आले आहेत. शनिवारी चौघांना या कक्षात द ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घालण्यात आल्याने नेहमी गजबजणारे शहर रविवार सुटीचा दिवस असूनही सुनेसुने वाटत होते. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध आणल्यामुळे शहरात तुरळक गर्दी दिसून आली. ...