स्वीकृत नगरसेवक पदी सुराणा,अहेर देवळा :देवळा नगरपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:08 PM2020-03-16T14:08:25+5:302020-03-16T14:08:53+5:30

देवळा :- येथील देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी डॉ .रमणलाल सुराणा तसेच प्रा.शंकर उर्फ बंडू नाना अ हेर यांची निवड करण्यात आली . नगरपंचायतीच्या सभागृहात तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी दत्तात्रेय शेजुळ यांच्या अध्यक्षतेखाली नविनर्वाचित स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली .

Accepted Councilor Padi Surana, Aher Deola: Deola Nagar Panchayat | स्वीकृत नगरसेवक पदी सुराणा,अहेर देवळा :देवळा नगरपंचायत

 देवळा नगरपंचायतीचे नविनर्वाचित स्वीकृत नगरसेवक डॉ . रमणलाल सुराणा व बंडू नाना आहेर यांचा सत्कार करताना उपनगराध्यक्ष अतुल पवार समवेत नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर व नगरसेवक  

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर , नगराध्यक्षा ज्योत्स्ना आहेर , उपनगराध्यक्ष अतुल पवार , नगरसेवक जितेंद्र आहेर अशोक आहेर , बाळासाहेब आहेर , ललिता भामरे , शिला आहेर , शिंधुबाई आहेर ,प्रदीप आहेर,केदा वाघ ,मुख्याधिकारी संदीप भोळे आदिंसह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते .

Web Title: Accepted Councilor Padi Surana, Aher Deola: Deola Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.