शहरातील जुगार अड्डे मात्र रंगात आले आहेत. सर्वत्र बंद असल्यामुळे जुगाºयांनी एकत्र येत पत्ते कुटण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक जुगार अड्ड्यावर किमान पंधरा ते पंचवीस जुगारी एकत्र येऊन सर्रासपणे जुगार रंगवित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ...
नागरिकांनी शासकिय कार्यालयात कुठल्याही कामासाठी लाच देऊ नये, तसेच कोणी लाच मागितल्यास निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कडासने यांनी केले आहे. ...
सिंहस्थ कुंभमेळयासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टी धारकांनी केलेले झोपडयांचे अतिक्रमण वारंवार हटविल्यानंतरही पुन्हा झोपडपट्टीत राहणाºया नागरीकांनी त्याच जागेवर अनधिकृत झोपडया व पाल उभारून अतिक्रमण ...
सिन्नर: तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोग अनुदानातून महिला बालकल्याण विकास योजनेसाठी राखीव निधीतून अंगणवाड्यांसाठी धान्य साठवणुकीसाठी व अन्न शिजवण्यासाठी भांडी उपलब्ध करून दिली आहेत. ...
सिन्नर : युवा मित्र सामाजिक संस्था, सिन्नर व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या वावी येथील ‘जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनी’चा ईरमा सामाजिक संस्था, नाबार्ड, एनसीडीईएक्स व आयटीसी यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरातमधील आनं ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आशा कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन त्यांच्याकडून घरोघर जाऊन कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ...
सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली. ...
सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली. ...
येवला: कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे ...