वणी येथील उपबाजारात बुधवारी १४००० क्विंटल कांद्याची आवक झाली तर गुरुवारी ४०० क्विंटल आवक झाली. बुधवारी ५८८ वाहनांमधून १४ हजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्रीसाठी आणला होता. ...
येवला तालुक्यातील सायगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या चार वर्षांपासून आरोग्यसेवक व सेविकेची नियुक्ती नसल्याने इमारत व प्रसूतीगृहाला मरणकळा सोसाव्या लागत आहे. इमारतीची झालेली पडझड व घाणीचे पसरलेले साम्राज्य यामुळे येथील आरोग्य उपकेंद्रच अखे ...
येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीने ३१ मार्चपर्यंत येथे भरत असलेला रविवार आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कोरोना या संसर्गजन्य आजारापासून सावधगिरी बाळगण्यासाठी माहितीचा फलक लावला आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि.१३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी नाशिक यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्या अनुषंगाने देवळा तालुक्यात यात्रा, गर्दीचे उत्सव, लग्न समारंभ ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी शासकीय आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील तसेच शासकीय यंत्रणेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले. ...
गेल्या २०१३-१४ मध्ये सुमारे एक कोटी रुपये खर्चून उभारलेले नामपूर येथील तालुका क्र ीडा संकुल अक्षरश: धूळ खात पडले आहे. काटेरी झुडपांनी वेढलेले आणि तळीरामांचा अड्डा बनलेल्या या संकुलाची बुधवारी (दि. १८) बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंग ...
मालेगाव : राज्यात सर्वत्र कोरोना आजाराचा प्रादूर्भाव होत असून नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्याकार्यालयीन कामकाजाच्या ... ...