कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहण्याच्या सूचना करण्याबरोबरच सर्व प्रकारचे उद्योग धंदे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले ...
सर्वितर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे सर्वत्र सतत औषध फवारणी केली जात असून गोर गरीब कुटूंबाना ग्रामपंचायत तर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे. ...
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद करून पणती, टॉर्च, मोबाइलची लाइट सुरू ठेवले तर या नऊ मिनिटांच्या काळात व त्यानंतरही विजेची मागणी एकदम कमी होऊन वीजनिर्मिती केंद्रांना मोठा फटका बसू शकतो. ...
शहर व परिसरात उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांच्या मदतीला बांधकाम व्यावसायिक सरसावले. नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सर्व बांधकाम व्यवसायिकांना एकत्र करून कष्टकरी मजुरांना किराणा साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. ...
चांदोरी : कोरोनाच्या जागतिक आपत्तीच्या काळात पोलिसांना प्रोत्साहन भत्ता देण्याच्या प्रयत्नात ग्रामीण भागातील महसूल, पोलीस प्रशासनाचा महत्वाचा दुवा असलेले पोलीस पाटील गेल्या सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहे. हे मानधन मिळण्याबरोबरच विम्याचे संरक ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील गावालगत असलेल्या सिडको वस्तीतील आदिवासी तरु णाचा गिरणा नदीवरील बंधाºयात पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. ...