खेडलेझुंगे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने सर्वत्र १४४ लावून बंद पुकारला आहे. त्यामुळे बागा विकायच्या कशा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतमालाचे डोळ्यांदेखत नुकसान होत आहे. ...
शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे. ...
या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. ...
सिन्नर : शहरातील मध्यवस्तीत भरणारा भाजीबाजार शहराबाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचाली नगरपालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नगरपरिषद पदाधिकारी आणि प्रशासन कामाला लागले आहे. ...
मालेगाव : धार्मिक स्थळे बंद करण्याच्या आवाहनाला मंदिर व्यवस्थापनाने पूर्णपणे पाठींबा दिला आहे. भाविकांमुळे नेहमी गजबजलेल्या मंदिराचे पार सुने झाले आहेत. संगमेश्वरसह परिसरात विविध देव-देवतांची मंदिरे आहेत. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी व विविध धार्म ...
मालेगाव : काल कोरोना विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर आज सोमवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळला. सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली तर पुन्हा ३१ मार्च ...
ऑनलाईन क्लासरुमच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक त्यांचे शैक्षणिक साहित्य, व्हीडीओ, नोट्स, आदी विद्यार्थांपर्यंत एकाच वेळेस पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून त्यांच्यावेळे प्रमाणे या शैक्षणिक साहित्याच्या आधारे अभ्यास करू श ...
नाशिक सराफ संघटनेने शुक्रवारपासून (दि.२०) सलग तीन दिवस शहर, उपनगरातील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आहे. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा ...