पांडाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात शेतातील भाजीपाला खराब होण्यापेक्षा प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरती जाऊन डोअर टू डोअर विक्री करण्यात येत आहे. ...
मानोरी : जमावबंदी काळात तालुक्यातील नागरिकांनी घरात बसण्याच्या सूचना असताना जर कोणी कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा येवला पोलिसांनी दिला आहे ...
अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अभोणा पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. संपूर्ण शहर परिसरात पोलीस फिरत आहे. ...
जायखेडा : ताहाराबाद येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकानदारांवर जायखेडा पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरातील अनेक गावात मंगळवारी दुसºया दिवशीही लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळाले. ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. सकाळी लासलगाव पोलिसांनी जीपने जमावबंदीनंतर कोणी फिरताना आढळल्यास कारवाईचा इशारा देताच अनेक रस्त्यांवर फिरणारे नागरिक दिसेनासे झाले. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी ...
देवळा : राज्यात सर्वत्र संचारबंदी व जमावबंदीचे आदेश असताना देवळा तालुक्यात उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसी खाक्या दाखविला जात असल्याने रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत. ...
देशमाने : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील क्र ांतीगुरू सोशल फाऊंडेशनतर्फे दि. २३ मार्च ते १ एप्रिल २०२० पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत गावात जंतूनाशक औषध फवारणी ...
मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रसंग उद्भवू शकतात.सबब सदर विक्री बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये किंवा मानवी सेवणासाठी वाटप करण्यात येऊ नये. ...