जलंसपदा सोबत पाणी आरक्षण करार करण्यास आयुक्त राधाकृष्ण गमेंना महासभेचे अधिकार देण्यावरून महापौर सतीश कुलकर्णींनी घुमजाव केले आहे. पाणी कराराचे महासभेचे अधिकार आयुक्तांना देण्यास भाजपसह विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर महापौरांनी आपला निर्णय फिरवला अस ...
एकलहरेगाव व मळे परिसरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या वीज मोटारीची केबल चोरीस गेल्याने दोन दिवस रहिवाशांना पाण्याविना हाल काढावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली दंडात्मक कारवाईच्या तिसºया दिवशी १२ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या आठवड्या ...
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू करूनही विनाकारण रस्ते, चौकांमध्ये गर्दी करणाºया नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविले असून, मंगळवारी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी फिरविण् ...
यंदाच्या हिंदू नववर्षावर अर्थात गुढीपाडव्यावर प्रथमच महामारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट पसरले आहे. अर्थात तरीदेखील घरोघरी गुढीपाडवा साजरा केला जाणार असून, कौटुंबिक आरोग्यासह सामाजिक आरोग्यदेखील सुदृढ ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच मंगळवारी पुन्हा नाशिक बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारप्रमाणे गर्दी केली. नागरिकांची झालेली गर्दी बघून बाजार समितीने एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवून गर्दी आटोक्यात आण ...
नाशिकमध्ये मंगळवारी सायंकाळी ५ वाजेनंतर अचानकपणे काहीकाळ हवामान ढगाळ होऊन शहराच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. नाशिकरोड परिसरात तर रिमझिम पाऊसदेखील पडला. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांसह प् ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर वाहने आणण्यास मनाई असतानासुद्धा रस्त्यावर वाहने आणल्याने चार जणांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या तिस-या टप्प्याचा सामना करताना शासन-प्रशासन, जिल्ह्यातील सर्वच नागरिक अत्यंत प्रतिकूल स्थितीतून जात असल्याने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बै ...