कोरोनाची लढाई शासन व प्रशासनातर्फे अतिशय सक्षमतेने लढली जात आहे, त्याला नागरिकांचीही संपूर्ण साथ लाभणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर न पडून स्वत:सोबत समाजाचीही काळजी घेता येणारी आहे. सुरक्षिततेसाठी सामूहिक पातळीवरील सावधानता हाच यातील मार ...
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. ...
पेठ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आणि १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउनची केंद्र शासनाची घोषणा या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेय ...
चांदोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर रस्त्यावर बिनकामी फिरणाºयांना मज्जाव केला जात असून, जिवाची पर्वा न करता आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सेवाभावाचे कौतुक केले जात आहे. ...
अभोणा : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येथे सोशल डिस्टन्सिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच अत्यावश्यक सुविधा व किराणा व्यावसायिकांसह भाजीपाल्याला विक्रेत्यांकडे नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरीवर्गाचे नुकसान झाले असले तरी वनक्षेत्रातील पशु-पक्ष्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. ...
नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कची मागणी वाढली आहे. ...
येवला : पोटा-पाण्यासाठी हजारो किलोमीटरवरून गाव सोडून आलेले अनेक कष्टकरी कामगार आणि शेतमजूर कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. संचारबंदी, सार्वजनिक वाहन सुविधा उपलब्ध नसताना कष्टकऱ्यांचा घराकडे जाण्याचा हा प्रवास कसा होणा ...
मानोरी : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि लाल कांद्याच्या लागवडीत वाढ झाली असून, अनेक ठिकाणी कांदा काढणीला सुरु वात झाली आहे. कांद्याचे दर सातत्याने कमी होत गेला, त्यात कोरोनाच्या परिणाम शेतमालावर जाणवू लागल्याने कांदा विक्रीतून कांदा उत्पादन ...
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेने चार महिने घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे आदी चार महिन्यांची आकारणी वसूल करू नये, अशी मागणी नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांनी नगराध्यक्ष पुरु ष ...