महानगरपालिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा रशीद शेख व आयुक्त किशोर बोर्डे यांनी संयुक्तरित्या यांनी कोरोना साथजन्य आजाराशी युद्धपातळीवर लढण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन याबाबत खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर शह ...
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. ...
मंदिर, मशिद, दर्गा, मार्केट, मॉल्स सर्व काही बंद आहे, यामुळे रस्त्यांवर वर्दळही नाही, परिणामी दुचाकी चोरीचे प्रमाणसुध्दा कमालीचे घटले आहे. तसेच महिलाही घराबाहेर पडत नसल्यामुळे सोनसाखळी चोरीही आटोक्यात आली आहे. घरफोड्यांचे सत्रदेखील जवळजवळ थांबले आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील घोडेवाडी शिवारात कै.बंडू धादवड यांच्या झापवस्तीवर कु.विजय बंडू धादवड (११) , आणि मोनिका बंडू धादवड (१५) ही दोनही मुले शेतातील बांधावरून झापवस्तीतील घराकडे येत असतांना या दोन मुलांवर बिबट ...
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल. ...
पेठ - जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले आहे त्यामुळे प्रत्येक सामाजिक संस्था ,खाजगी संस्था, कार्यकर्ते इत्यादींनी मदतीचे हात दाखवले आहेत. पेठ येथील वार्डे कुंटूबी यांनी ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कोरोना च्या पाश्र्वभूमीवर मदतीचा हात दिला आहे. ...
सिन्नर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नगरपरिषद व सामाजिक जबाबदारीने प्रेरित तुफान आलंया मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक व विक्र ेते यांना ‘सोशल डिस्टिन्संग’ पाळण्यासाठ ...