लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासगी परिचारिकांची सेवा घेणार - Marathi News | Will take care of private nurses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी परिचारिकांची सेवा घेणार

शहरात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात रुग्णांना बाधा झाल्याने तेथील परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी खासगी युनानी डॉक्टर्स व खासगी ...

सटाण्यात घुसखोरी करणारे लोंढे रोखले - Marathi News | Prevented intruders from storming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात घुसखोरी करणारे लोंढे रोखले

मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर त्याचा शिरकाव अन्य भागात होऊ नये म्हणून सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी रात्री-पहाटेची वेळ साधून माणसांचे लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येत असल्याचे उघडकीस आले आहे. ...

नाशकात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण - Marathi News | Online Education for Technicolor Students in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांनी डिजिटल लर्निंगचा आराखडा तयार केला असून गुगल क्लास रूम, व्हाट्सएप, झूम अ‍ॅप ,पॉवर पॉईंट प्रेसेंटशन सारख्या विविध माध्यमांचा वापर करून मार्चनंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ...

केवळ बसेस ‘स्टार्ट’ करण्यासाठीच ड्युटी - Marathi News |  Duty to 'start' buses only | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केवळ बसेस ‘स्टार्ट’ करण्यासाठीच ड्युटी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डेपो आणि वर्कशॉपमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस सध्या मागार्वर धावत नसल्या तरी गाड्या बंद ठेवून त्यात बिघाड होऊ नये यासाठी ...

गोधनाच्या क्षुधाशांतीसाठी गोशाळाचालकांची तारांबळ - Marathi News |  A series of staircases for the starvation of the goddess | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोधनाच्या क्षुधाशांतीसाठी गोशाळाचालकांची तारांबळ

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. ...

कोरोनामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे हाल - Marathi News |  Corona condition of fruit growing farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे हाल

मानोरी : कोरोनाच्या संकटाने हतबल झालेला शेतकरीच आता, व्यापारी-विक्रेता होऊन रस्त्यावर टरबूज, द्राक्ष विकताना राज्यमहामार्गांवर दिसून येत आहे. ...

कुटुंब कबिला घरात; शेतीकामे जोमात - Marathi News | In the family cubicle house; Agricultural farming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुटुंब कबिला घरात; शेतीकामे जोमात

जळगाव नेऊर : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. लॉकडाउनमुळे सर्वांना स्थानबध्द व्हावे लागले असले तरी ग्रामीण भागात याचा परिणाम वेगळा जाणवत असून सारा कुटुंब कबिला घरात एकवटल्याने शेतीकामे जोमात सुरू आहेत. ...

ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे विविध उपाययोजना - Marathi News |  Various measures taken by the Taharabad Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे विविध उपाययोजना

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके यांनी दिली. ...

येवल्यात कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी - Marathi News |  Farmers crowd for sale onion in coming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

येवला : सलग तीन दिवस सुटी असल्याने शनिवारी होणाºया लिलावासाठी येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली होती. शनिवारी, ८११ ट्रॅक्टरमधून आलेल्या सुमारे २० हजार क्विंटल कांद्याचा लिलाव करण्यात आला. ...