नाशिक: कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन केल्याने त्याचा महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. चालु आर्थिक वर्षातील ६४ कोटी व मागील थकबाकीपोटी ६५ कोटी असे एकूण १२९ कोटींच्या उद्दीष्टापैकी आर्थिक वर्षाअखेर जेमतेम ५४ कोटी ८ ...
नाशिक- ना ढोल ताशा ना मोठा जयघोष परंतु तरही मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभु रामचंद्राचा जन्मोत्सव आणि रामरथ हा नाशिकचा ग्रामोत्सव असला तरी यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स ...
दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या सोहळ्यातही नाशिक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या नाशिक जिल्ह्णातील तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे. शहरासह जिल्ह्णात आरोग्य विभागाच्या चार पथकाने पोलीस प्रशासनाच्या मद ...
कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी वैद्यकीय उपचार देत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून न जाता सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना ...
कोरोनाचा आजार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे या आजाराचा आपल्या गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी जानोरी, मोहाडी या गावांनी कंबर कसली असून, गाव संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय दोन्ही ग्रामपंचायतीने घेतला आहे. ...
मजुरांची अडचण व परराज्यात कांदा पाठविण्यासाठीची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने कांदा खरेदी-विक्री व्यवहारप्रणाली पूर्ण करण्यासाठीच्या समस्या व्यापारीवर्गासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे खरेदी-विक्र ी मंदावली आहे. ...
कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देवगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणाºया व विनाकारण रस्त्यावर फिरणाºया वाहनचालकांवर देवळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. ...