सिन्नर तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. परेदशातून मायदेशी परतलेल्या तालुक्यातील १५ नागरिकांसह परजिल्ह्यातून आपापल्या गावी परत आलेल्या २२०० हून अधिक जणांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्या ...
तीर्थक्षेत्रातील सर्व दर्शनीय व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आल्याने तसेच लॉकडाउनमुळे शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्याने गावात फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारेच लोक दिसून येत आहे. ...
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२) रामनवमीला मंदिरांमधील सुन्या सुन्या गाभाºयातच रामजन्मोत्सव सोहळा मोजक्याच पुजाºयांच्या उपस्थितीत साजरा करण्यात ...
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला बाजारपेठ इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी यात आडकाठी आणत जागा देण्यास मनाई केली आहे ...
नाशिक : नाशिकसह उत्तर महाराष्टÑातील सर्व जिल्ह्यांचे अहवाल गुरुवारपासून धुळ्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्यामुळे गत आठवडाभरापासून अहवाल मिळण्यातील विलंब टळून झटपट दुसऱ्या दिवशी कोरोना संशयितांचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे. ...
नाशिक : सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण पडलेला आहे. डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांना दिवस-रात्र काम करावे लागत आहे. पुढील काही दिवसांत आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनादेखील मदतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश राज्य स ...
अंदरसूल ग्रामपलिकेच्या वतीने गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ...