नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू झालेल्या लढाईत अखेरीस भाजपची सरशी झाली आहे. सभापतीपदी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज असल्याने यांसदर्भातील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषीत करावा ...
जिल्ह्यातील चौघांनी कोरोनाविषयी अफवा पसरवणारी टिक-टॉक व्हिडीओ क्लीप व्हायरल केल्याचे समजताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरु द्ध अफवा पसरवणे, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्या ...
मद्यविक्र ीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा करत कायम अव्वलस्थानी राहिलेल्या नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला यंदा उद्दिष्ट गाठणे कठीण झाले आहे. मार्चएण्डच्या ऐन वसुलीच्या काळात कोरोना या जीवघेण्या आजाराने तोंड काढल्याने लॉ ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असतांनाही शहरात विनाकारण घराच्या बाहेर पडल्याने शहरातील सहा तरु णांवर गुरु वार दि.२ रोजी गुन्हा दाखल केला आहे. ...
भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरीता बाजार व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्थेवर काही अंशी मर्यादा आल्या आहेत. मात्र आता नाशिक जिल्ह्यात कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धत ...
जानोरी गावाने सध्या संपूर्ण लॉक डाऊन यशस्वी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करूनही काही महाभाग विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आल्यास अशांची कोरोनाची आरती करून त्यांना रस्त्यावर न येण्याची समज दिली जात आहे. ...
मालेगाव शहरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ५० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ...
कोरोना विषाणूचा आपल्या गावात शिरकाव होऊ या साठी चांदोरी करांनी कंबर कसली आहे. या गावात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अखेरचा बाजार भरवला गेला होता मात्र, मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने संपूर्ण बाजार उठविण्य ...
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका व शासकीय रुग्णालयाकडे पुरेसे मनुष्यबळ तसेच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे शहरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची बैठक गुरुवारी (दि.२) महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासगी वैद्यकीय व्यावसायि ...