कोरोना निर्मूलनासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील २०० आदिवासी कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या घरांपर्यंत जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू व कळवण उपजिल्हा रुग्णालयात ५० हजार रुपयांची कोरोना प्रतिबंध ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळात उपासमार होऊ नये यासाठी चांदवड पोलिसांच्या वतीने शहरातील आदिवासी वस्तीतील ४० मजूर कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. ...
लॉकडाउनमुळे कळवण शहरात अडकून पडलेल्या १०० मजुर कुटुंबाना संभाजीनगर येथील नगरसेवक जयेश पगार मित्रमंडळाकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १०० कुटुंबाना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
जगभरात कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला असून, ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. वाडीवºहे पोलीस ठाण्याच्या वतीनेही ‘एक हात मदतीचा’ या उपक्र मांतर्गत इगतपुरी तालुक्यातील प ...
अनेक दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे गावागावांत गोरगरीब, गरजू लोकांचे जेवणाचे हाल होत होते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांच्या जेवणाची सोय करून दिली आहे. ...
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवण्याच्या आवाहनानुसार कळवण मर्चंट को-आॅप. बँकेसह नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांमध्ये काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे. ...
चांदवड तालुक्यातील धोंडबेपासून पुढे वणीकडे जाताना दह्याणे हे गाव लागते. येथील काही ग्रामस्थ दररोज सवयीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाकड्यांवर बसून गप्पा मारताना दिसत आहे. ग्रामपंचायतीने कोरोनाविषयी गावात जनजागृती केली. मात्र नागरिक दाद देत नसल्य ...
भाजीपाल्याचा लिलाव कमी तसेच सगळीकडे मार्केटही बंद असल्याने शेतमाल मातीमोल दराात विकण्यापेक्षा अडीच एकर शेतातील काढणीस आलेले गिलके व शिमला मिरची थेट जनावरांना खाऊ घातल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील नागलवाडी येथे घडला. ...