नांदगाव : लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेशात अडकलेल्या सुमारे दोन हजार मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडल्यानंतर अखेर महाराष्ट्रात प्रवेश मिळाला. ...
नाशिक - दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस आज भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहेमीप्रमाणे आठवडेबाजाराला प्रतिसाद मिळाला नाही. ...
नाशिक: लॉकडाऊन काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरीकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात लोकमतने दिलेले वृत्त आणि नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा मालेगावच्या भयावह वेगाने घडणाऱ्या पॉझिटिव्ह केसेसमुळे थेट ११० वर पोहोचला आहे. मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये मालेगावच्या ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावची बाधितसंख्या थेट ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या पोलिसांच्या संचलनाप्रसंगी अनेक चौकाचौकांमध्ये पोलिसांचे स्वागत करून नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. तसेच अनेक महिलांनी पोलिसांना ओवाळून त्यांच्या कार्याबद्दल नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. ...
गेल्या महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी असलेले निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल केले असून, त्यामुळे बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील झोन वगळता नाशिक शहरातील उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता किमान येत्या एक ते दो ...
शहरात गोविंदनगर भागात सापडलेला कोरोनाचा पहिला रु ग्ण पूर्णत: बरा होऊन त्याला घरी पाठविण्यात आले असले तरी या भागात संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधाचे निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहणार आहेत. यासंदर्भात शासनाच्या आदेशाच्या आधारे महापालिका आयुक्त राधाकृष्ण ...