गोविंदनगर भागात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, या रुग्णाशी अत्यंत निकटच्या संपर्कात आलेल्या अत्यंत जोखमीच्या १७ जणांना कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तातडीने दाखल करण ...
‘कोरोना’सारख्या जीवघेण्या विषाणूने जिल्ह्यासह संपूर्ण देश व राज्यात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने मालेगावकरांसाठी दहा हजार किलो तांदळाची मदत करण्यात आली आहे. त्यासाठ ...
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथकाचे बारक ...
ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून बाजारतळ येथे कुणीही भाजीपाला किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या विक्र ीचे अथवा खरेदीचे दुकान / स्टॉल लावू नये, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात टाके देवगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी भुकेबरोबरच तहानेनेदेखील व्याकूळ झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकताच गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निधीतून तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बर ...
उमराणे येथील बाजार समितीत टोकन पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू केल्याने टोकन मिळविण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कांदा विक्रेते जास्त व टोकन कमी अशी अवस्था निर्माण झाली होती. बहुतांशी शेतकºयांना टोकन मिळाले नसल्याने त ...
जगभर कोरोनाने थैमान घातले असताना सर्वच देश लोकडाउनमध्ये आहे. त्यामुळे हातावर कुटुंब असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची उपासमार होत आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांना एक हात मदतीचा म्हणून माजी जि. प. सदस्य गोरख बोडके व जि. प. सद ...