नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोराना रूग्ण नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील रहिवासी असल्याने विषाणुचा प्रार्दुभाव झपाट्याने होण्याचा धोका अधिक ... ...
कोरोना विषाणूंचा प्रसार मुखाद्वारे सर्वात वेगात होत असल्याने दंतवैद्यक सेवा स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बोंडे, सचिव डॉ. समीर सोनार, कम्युनिटी हेल्थचे प्रमुख डॉ. प ...
नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ... ...
देवळालीगाव, जेलरोड आदी परिसरात हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला. ...
नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांच्या भावना व मृतदेहाची तपासणी करणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला हानी पोहचण्याची शक्यता ... ...
कोरोनाबाधित आणखी एक रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्णातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली असतानाच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात २३ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये सोमवारी (दि.६) आढळून आलेल्या बाधिताच्या संपर्कातील नऊ संशयितांचा समावेश आ ...
लासलगाव येथील बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव मंगळवारी (दि.७) पूर्ववत सुरू झाले, परंतु लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. मुख्य बाजार आवारात ५७२ वाहनातील ...
गोविंदनगर भागात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, या रुग्णाशी अत्यंत निकटच्या संपर्कात आलेल्या अत्यंत जोखमीच्या १७ जणांना कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तातडीने दाखल करण ...