कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने संपूर्ण जगासह देशात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आसल्यामुळे अनेक परप्रांतीय कामगारा स्थलांतराचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे थांबविण्यात आलेल्या परप्रांतीय कामगा ...
अंदरसूल : येथील जहागीरदार परिवार मित्रमंडळाच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क व पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या, फळे वाटप करण्यात आले. ...
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ताहाराबाद येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांच्या पुढाकाराने पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. ...
उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे, या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणि सॅनिटायझरचे ...
श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोेत्सवासाठी आलेले आकाशपाळणे लॉकडाउनमुळे बाणगंगेतच अडकून पडले होते. अशातच गंगापूर धरणातून बाणगंगेत पिण्याचे पाणी सोडल्याने लाखो रुपये किमतीचे आकाशपाळणे नदीच्या पाण्यात अडकले असून, ही पाळणे नदीपात्राबाहेर काढण्या ...
वैयक्तिक कामासाठी दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकापासून परतीचा प्रवास सुरू केलेल्या येथील चार नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना कोरोनाच्या तपासणीसाठी नाशिकच्या झाकीर हुसेन रु ग्णालयात दाखल केले आहे.त्या चौघांचे नमुने अद्याप प्रयोगशाळेत प्रलंबित असून, पुढ ...
मालेगाव शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले. दरम्यान, आयुक्तांनी शहरातील किराणा व्यापाऱ्यांसह मेडिकल व्यावसायिकांची बैठक घेऊन आढावा घेतला. ...
सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त ... ...