नाशिक- शहर परिसरात कोरोना नियंत्रीत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता संशयित रूग्णांना केवळ महापालिकेच्याच नव्हे तर खासगी रूग्णालयात देखील दाखल करून उपाचार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने ...
नाशिक- जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. ...
मालेगाव : एकापाठोपाठ कोरोनाचे १० रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. मालेगावात कोणत्या न कोणत्या कारणाने येणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी गावाबाहेर पडणे बंद केले आहे. तालुक्यातील खडकी येथील तरुणांनी तर एकत्र येत गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद ...
पाडळदे : ग्रामीण भागातही कोरोनाची प्रचंड दहशत असून, संचारबंदी काळात कुणीही घराबाहेर पडताना दिसत नाही. मात्र शेतीच्या कामासाठी काही लोकांना घराबाहेर पडावे भाग आहे. ...
पाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे. ...
येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योगव्यवस्थाच कोलमडली. गावखेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागीर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्य ...
जायखेडा : मागील चार दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रु ग्णांचा आकडा वेगाने वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच मालेगाव येथे कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याने मालेगावपासून जवळ असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ...
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका वानराचा मृत्यू झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. गावात दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर ही वानरे महामार्गाच्या पली ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे झालेल्या अपघातात एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. ...