पेठ : एप्रिल महिना मध्यावर आला असताना कोरोनासोबत आता उन्हाचे चटकेही जाणवू लागल्याने रानावनात भटकाणाऱ्या पक्ष्यांची पाण्यावाचून होणारी गैरसोय लक्षात घेऊन आदिवासी युवकांनी एकत्र येत पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय केली आहे. ...
मनोज देवरे । लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : देशभरात कोरोनामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाउन झाल्यामुळे ऊसतोडणीसाठी आपल्या गावापासून परजिल्ह्यात कोसो दूर गेलेल्या मजुरांना लॉकडाउन संपेपर्यंत आहे त्याच ठिकाणी राह ...
योगेश सगर। लोकमत न्यूज नेटवर्क कसबे सुकेणे : कोणी म्हणे बेदाणा करा.. कोणी म्हणे दहा रुपये किलोने व्यापाºयाला द्या.. अनेकांनी तर द्राक्षबाग तोडायचे सल्ले दिले.. द्राक्षांचे करायचे काय? तीन लाख रुपये कर्ज कसे फेडायचे ? त्यादिवशी रात्रभर झोप नाही.. असा ...
नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. ...
एकलहरे : परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीकडून काटेकोर उपाययोजना केले जातात. मात्र नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही असे दिसते. गावात किंवा आपल्या शेजारी अथवा धार्मिकस्थळात आलेल्या नवीन व्यक्तीची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. ...