नाशिक : औषधे हवी आहेत, मग घराबाहेर पडण्याची आता गरज नाही, जिल्हा प्रशासनाने थेट हवी ती औषधे घरपोच देण्यासाठी नवीन सेवा उपलब्ध करून देत त्यासाठी एक स्वतंत्र व्हाट्स अॅप क्रमांक (९७००००९७५३) जारी केला आहे. त्याचा अनेक जणांनी लाभ घेण्यास प्रारंभ केला आ ...
नाशिक: कोरोना आजारामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले असून, मद्यपी चोरट्यामार्गाने आपली 'नशा' पूर्ण करताना दिसून येत आहेत. दारू मिळणे अवघड झाल्यामुळे दारूला काळ्या बाजारात मोठी मागणी तर आहेच, शिवाय दामदुप्पट रक्कमही हाती येत असल्याचा फायदा घेत पेरोलवर ...
स्वत:ला झळ बसल्याखेरीज मनुष्याचे सामाजिक भान जागे होत नाही असे म्हणतात, ते खरेही आहे. याच न्यायाने विचार करता कोरोनाने नाशिक जिल्ह्यात पहिला बळी घेतल्यानंतर व गेल्या आठवड्यात वेगाने वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा पाहता संकटाने घरात शिरकाव केल्याचे व धो ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रु ग्ण ठरलेल्या निफाड तालुक्यातील व्यक्तीच्या प्रकृतीत समाधानकारक प्रगती झाल्यानंतर त्यांचे फेरतपासणीचे तिन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...
नाशिकरोड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघड झाला. ...
नाशिक : जिल्ह्यात शनिवारीदेखील तब्बल ३६ नवीन संशयित दाखल झाले असून, जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला नव्हता. ...
नाशिक : शहरातील तीन वेगवेगळ्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून, बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तब्बल ५५ पथके तयार करण्यात आली आहेत. ...