राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून किमती वाढविल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्यात पथके गठित करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला असून, सोमवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात ... ...
कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येला रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा खात्याने नाशकात ‘ वॉर रूम’ उघडली असून, आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यात ‘वर्क फ्र ...
चांदवड येथे कोरोनाचा विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक जागृत झाले आहेत. आॅलिंपिक रद्द झाल्यामुळे भारतीय रोइंग खेळाडू दत्तू भोकनळ सध्या आपल्या मूळ गावी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे आले आहेत. एक सामाजिक बांधिलकी म्हणून द ...
निफाड तालुक्यात चार कोविड केअर सेंटरची निर्मिती प्रस्तावित असून, १२ विविध ठिकाणी विलगीकरण केंद्राची उभारणी केली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. निफाड पंचायत समिती येथे आरोग्य विभाग व पोषण आहार विभागाची आढावा बैठक ...
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील बुटीच्या विहिरीजवळील जुना गावठाण परिसरातील डोंगरास सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. डोंगराचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तब्बल दोन तासांच्य ...
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य विभाग, महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन सदर गावात उपाययोजना करण्यासाठी सायंकाळी दाखल झाले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी वेळीच समयसुच ...
चणकापूर व पुनंद धरणात पाणीसाठा असल्याचे निदर्शनास आणून देत या दोन्ही प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीला आवर्तन सोडून कसमादे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार नितीन पवार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाधिकारी ...