कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने संपूर्ण देशात २१ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या बंदमुळे मजुरांना काम मिळेणासे झाले आहे. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत. या व अशा अनेक समस्यांचा विचार करता ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे स्वच्छता व सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. रस्त्यावर पोलीस नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. त्याच पोलिसांची सुरक्षितता जपली जावी या हेतूने देवगाव येथील कृष्णतारा फ्रुट सप्लायर्सचे संचालक द्राक्ष व्यापारी संदीप ड ...
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ओझरचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स व चारही प्रवेशद्वारावर लाकडांची बांधणी लावून सील केले आहेत. येथे येणाºया प्रत्येक वाहनावर ग्रामपालिकेच्या माध्यमातून सॅनिटायझर स्प्रे करण्यात येत आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या महामारीने देशाला ग्रासले असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी घरात राहूनच जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बुद्धवंदना, ग्रंथव ...
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भारती पवार यांनी पेठ तालुक्यातील आरोग्यासह आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेतला. मोफत वाटप करावयाचा तांदूळ लवकर वितरित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. ...
तालुक्याला लागून असलेल्या चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्ण सापडल्यामुळे देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच चांदवड येथे सापडलेला कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेले तालुक्याच्या ग्रामीण भागातील तीन व देवळा शहरातील ...
जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर मंगळवारी (दि. १४) त्याला जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी त्याला टाळ्या वाजवत, उत्साहाने निरोप दिला. ...