त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र राज्यातील एक उदयोन्मुख, संवेदनशील, कृतीशील नेता कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार ज्यांनी शासनाच्या व्यतीरीक्त वैयक्तीक पातळींवर राज्यातील सर्व जिल्ह्यातील शासकीय हॉस्पीटलसह महत्वाची देवस्थाने त्यात नाशिक जिल्ह्यात ...
त्र्यंबकेश्वर : बेझे येथील श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या पुढाकाराने श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने नाशिक शहर तसेच जिल्हाभरात गरीबांसाठी अन्न वाटप करण्यात येत आहे. या संस्थां ...
अलंगुण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल् ...
नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील प्रत्येक कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ...
पेठ : लॉक डाऊनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्हयात रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजूरांना घरी ...
पेठ : लॉक डाऊनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्हयात रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजूरांना घरी ...
नांदूरशिंगोटे : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या महिन्यापासून उपाययोजना राबविल्या आहेत. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी यांना दक्षता घेण्यासाठी चौदा दिवस पुरेल इतका मुबलक सॅनिटायझरचा पुरवठा करून कोरोनासोबत मुकाबला करणाºया कर्मचाºयांचे बळ वाढविण्यात आले. ...
लासलगाव : लॉकडाउनच्या कालावधीत बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आता व्यापारी वर्गास थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ...
सिन्नर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाउन संपत असतानाच केंद्र सरकारने दुसऱ्यांदा ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित केले असून गोरगरीब, कंत्राटी कामगार, विडी कामगार, रोजंदारी करणारे मजूर व समाजातील अनेक घटकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. ...