सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान जयंतीला घडली होती. या वानराचा गावातील तरुणांनी दशक्रिया विधी केला. ...
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण रु ग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर फवारणी गेट बसविण्यात आला आहे. ...
कोरोनाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असंख्य शेतमजूर आपल्या गावी परत गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उपलब्ध शेतमजुरांनाही कोरोनाच्या भीतीमुळे शेतात काम करण्यास मज्जाव केला जात असल्याने शेतातील सर्व कामे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच करावे ...
येवला शहरातील जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील मजूर, कष्टकरी कुटुंबांंना अन्नधान्य वाटप केले. ...
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. या संकट काळाचा काही किराणा दुकानदारांनी फायदा घेत चढ्या दराने किराणा मालाची विक्री सुरूच ठेवली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील कोनांबे गावात जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ...
देवगाव : करोना संसर्गजन्य रोगाची साथ सुरु असताना तोंडाला मास्क अगर रु माल न लावता शासनाच्या संचारबंदी आदेशाला झुगारु न ग्रामस्थांच्या आरोग्याला हानी पोहचेल असे वर्तन करणाऱ्या देवगाव येथील दोघावर तर रु ई येथील पाच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...
कोकणगाव : पिकविलेल्या मालाची विक्र ी थांबली असून शेतकरी हतबल झाले आह.े यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षे पिक वाया गेले होते. द्राक्ष उत्पादकांनी जीवाचे रान करून मोठ्या संकटातून द्राक्षबागा वाचलेल्या होत्या पण हाती आलेले पीक विक्र ीसाठी आ ...
त्र्यंबकेश्वर : येथील श्रीमौनीबाबा मठाचे ब्रम्हलिन कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्रीपंचायती दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली अखाड्याच्या नियमानुसार समाधीस्थ ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत असून शासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या वतीने चित्रकार दिपक बेलेकर यांनी भंडारदरा चौकामध्ये जैन मंदिरासमोर कोरोना ...