चांदगाव येथे स्मृतिभ्रंश झालेली वृद्ध महिला आढळून आली. ही महिला मूळची भुसावळ येथील होती. मानसिक आजारी असल्याने घरातील कोणालाही न सांगता ही महिला निघून आली होती. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक व पोलिसांनी या महिलेची मुलांसोबत भेट घडवून आणली. ...
इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावासह शेतीवस्तीवर सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या वतीने जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. ...
गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याला १५ तारखेपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून ते सुमारे महिनाभर चालणार आहे. मात्र, येथील वीज वितरण कंपणीच्या कनिष्ट अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत मुखेड, सत्यगाव, महालखेडा परिसरातील शेतकऱ्यांना फक् ...
मध्य प्रदेशामधून कामासाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही, म्हणून हे मजूर एका ट्रकमधून आपल्या घराकडे निघाले असताना ट्रकचालकाने कारवाईच्या भीतीने अंबोली चेक पोस्टजवळ त्यांना उतरवून दिले. पायी निघालेल्या या मजुरांना पोलिसांनी रोखले. समज दे ...
कोरोना या विषाणूमुळे भारतात लॉकडाउन असल्यामुळे अनेक गोरगरिबांचे अन्नधान्यविना हाल होत असून, चांदवड-देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून चांदवड तालुक्यात शेवटच्या गरजूपर्यंत भाजीपाला अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू मोफत पोहोचवण्याचा न ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. कोरोना संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल्या शेतात ठरावीक वेळेपु ...
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलेल्या भागात कोरोनसोबत मुकाबला करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून प्रशासनातर्फे या योद्धांचे मनोधैर्य वाढविण्यात आले. ...
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह कळवण, सटाणा, मालेगाव पसिरात तापमानाचा पारा ३५ ते ४० च्या आसपास गेल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. ...
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाल्याची घटना हनुमान जयंतीला घडली होती. या वानराचा गावातील तरुणांनी दशक्रिया विधी केला. ...