ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पिंपळगाव बसवंत : गेल्या महिनाभरापासून असलेले लॉकडाउन व संचारबंदी सोमवारी (दि.२०) थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने तालुक्यात रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गर्दी उसळली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाल्याचे ...
नाशिक : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळता कोरोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कृती आराखडा तयार केला असून, त्यासाठी कोरोना सदृश रुग्ण आढळल्यास त्याच्यावर गावातच उपचार क ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले ...
नाशिक : कोरोनाच्या संचारबंदीमुळे अनेकांनी आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळविले असल्याचे दिसून येत असून काळ्या बाजारातून एवढ्या महागाने वस्तू खरेदी करून क्षणिक समाधान मिळविण्यापेक्षा ते न केलेलेच बरे असा विचार अनेकांनी सुरू केला असून, गप्प राहणे पसंत केल ...
नाशिक : शहरात एकापाठोपाठ एक असे आठ कोरोनाबाधित आढळल्यानंतर गेल्या पाच दिवसांत नवीन बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे महापालिकेला एकीकडे दिलासा मिळत असला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. ...
नाशिक : लॉकडाउन कालावधीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली असून, आतापर्यंत १५ लाख ५ हजार दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...
नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरापासून काटेकोर उपाययोजना केल्या आहे. विशेषत: देश-विदेशांतून आलेल्या ७३२ नागरिकांचे सर्र्वेक्षण करून प्रशासनाने त्यांच्याबाबत विशेष काळजी घेतली आहे. ...
नाशिक : कोरोनामुळे झालेल्या अभूतपूर्व लॉकडाउनमुळे सर्वाधिक कोंडी ही वाचनालयांच्या सभासदांची आणि वाचकांची झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील सावानासह काही वाचनालय पुस्तके घरपोच पोचवून वाचकांना घरीच थांबण्यात योगदान देऊ इच्छित आहेत. ...