लॉकडाउनच्या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतानाच रविवारी नाशिक महानगरातील २ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मालेगावमधील तीन रुग्णं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील ३७ संशयितांचा ...
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही दे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले. ...
गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी (दि.२५) लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या आगीत ११२ घरे भस्मसात झाली असून, ५६० नागरिक बेघर झाले आहेत. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याबाबत सोमवारी (दि. २७) निर्णय घेतला जाणार असल्याचे महाप ...
सोनांबे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने परिसरातील गरीब, गरजू कुटुंबांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
कोरोना बाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना येवला येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, रुग्ण परिसरातील २७ नागरिकांना सुरक्षिततेसाठी होम क्वॉरण्टाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
ओझरच्या मनीष व मनमाड येथील वैष्णवी यांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळत तसेच अवाढव्य खर्चाला फाटा देत अवघ्या सात वºहाडींच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह बंधनात अडकले. ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच येत्या बुधवारपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे, परंतु अक्षय्यतृतीया असल्याने करा-केळी, खरबूज व आंबे खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच नियमा ...
कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमार ...