नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिनाभरापासून निवारा केंद्रात थांबलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार नागरिकांना आपल्या मूळ गावी परतणे शक्य होणार आहे. ...
नाशिक : मालेगावी गुरुवारी आणखी पाच नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने संकट कायम आहे. बाधितांची संख्या २८१वर पोहोचल्याने जिल्ह्याने रुग्णसंख्येत त्रिशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. ...
वैतरणानगर : प्रख्यात अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्र्याच्यावाडी व कुशेगावमधील त्याच्या आदिवासी व गोरगरीब चाहत्यांना दु:ख झाले. ...
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असून, या दरम्यान, शासकीय आदेशाचा भंग करणा-या ३१३ व्यक्तीविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, तब्बल ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावचा आठवडे बाजार महिन्यापासून बंद असला तरी फुले चौकात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. या ठिकाणी किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकान व इतर दुकाने असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, मास्क वापराला हरता ...
सध्या लॉकडाउन असल्यामुळे नागरिक आपापल्या घरांमध्येच असल्याने अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने फारशी तारांबळ उडाली नाही. जेलरोड भागात अर्धा तास पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली. यामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. ...