देवळा: देवळा तालुक्याला लागून असलेल्या सटाणा, चांदवड व मालेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे अद्यापपर्यंत कोरोनाचा शिरकाव नसलेल्या देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. ...
सिन्नर :कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने स्थलांतरित कामगारांसाठी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
नाशिक : मालेगाव शहरात दिवसागणिक वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा व त्या प्रमाणात स्थानिक नागरिकांकडून मिळत नसलेला प्रतिसाद पाहता मालेगाव शहराशी असलेला दांडगा जनसंपर्क व खडान्खडा माहिती असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची ख ...
सिन्नर : सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला. ...
पेठ : गाव घराच्या ओढीने शेकडो किलोमीटर मुलाबाळांसह पायपीट करूनही कोरोनाच्या भीतीने गावात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी मजुरांना अखेर गावाबाहेरच्या उघड्यावर आपला संसार थाटावा लागला. ...
सटाणा : मालेगावपाठोपाठ आता सटाण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका पोलीस अधिकाऱ्यासह महिला कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, तातडीने बाधित झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना विलगीकरण केंद्रात भरती के ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.६) जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०३वर पोहचला. ... ...
नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ... ...