लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीनशेहून अधिक रुग्णांचे अहवाल खोळंबले - Marathi News |  Reports of more than three hundred patients were dug up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीनशेहून अधिक रुग्णांचे अहवाल खोळंबले

नाशिक : कोरोना संशयितांच्या घसा स्रावाचे नमुने तपासण्यासाठी शहरात प्रयोगशाळा मंजूर झाली खरी, परंतु त्यानंतर खुद्द नाशिक शहरातील संशयितांचे नमूनेच तपासून येत नसल्याचे दिसत आहे. ...

शहरात सुरू झालेली दुकाने पोलिसांनी लागलीच केली बंद - Marathi News |  Shops in the city were immediately closed by the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात सुरू झालेली दुकाने पोलिसांनी लागलीच केली बंद

नाशिक : रेडझोनमध्ये असतानादेखील शहरातील दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली खरी, परंतु पोलीस यंत्रणेने शहरात अनेक भागात दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे काय? असा प्रश्न करीत थेट व्यवसायवर बंदी केली. त्यामुळे संपूर्ण शहरात दुकाने सुरू क ...

जैन चतुर्मासातील जाहीर प्रवचने रद्द - Marathi News |  Public discourses in Jain Chaturmas canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जैन चतुर्मासातील जाहीर प्रवचने रद्द

नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या जैन चतुर्मासात जाहीर सामूहिकपणे प्रवचन, व्याख्यान आदी धार्मिक कार्यक्र म न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

बुद्धपौर्णिमेला होणारी वन्यप्राणी गणना रद्द - Marathi News |  Cancellation of wildlife count on Buddhapurnima | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुद्धपौर्णिमेला होणारी वन्यप्राणी गणना रद्द

नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात दरवर्षी वन, वन्यजीव विभागाकडून अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना यावर्षी स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा विभागीय ...

पंचवटीत डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ - Marathi News |  Strike the rules of distance in Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ

पंचवटी : नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तूंसह बहुतांश सर्वच दुकाने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने बाजारपेठ खुली झाली असून, पंचवटीत दोन दिवसांपासून फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे आढळून आले आहे. ...

बांधकामाच्या विविध साहित्यांच्या दरात वाढ - Marathi News |  Increase in the price of various construction materials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकामाच्या विविध साहित्यांच्या दरात वाढ

नाशिक : मागील चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत काहीशी सूट मिळाल्यानंतर जिल्ह्यात काही प्रमाणात बांधकाम व्यवसाय सुरू होऊ लागला आहे. ...

नव्या नियमावलीबाबत आक्षेप - Marathi News |  Objections to the new rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्या नियमावलीबाबत आक्षेप

नाशिक : शहरातील शाळांमधील मुलांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचनच्या तेरा ठेक्यांमध्ये दोष आढळल्याने हे सर्व ठेके रद्द करून नव्याने पुरवठादार नेमण्यापूर्वी निविदेच्या अटी-शर्तींचे प्रारूप जाहीर केले आहे. ...

‘नाशिक वनराई’मध्ये गिधाडांचा पाहुणचार - Marathi News |  Hospitality of vultures in 'Nashik Vanrai' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक वनराई’मध्ये गिधाडांचा पाहुणचार

नाशिक : शहराच्या वेशीवर म्हसरूळ शिवारात वनविभागाच्या गुदामाच्या जागेवर साकारल्या जाणाऱ्या 'नाशिक वनराई'मध्ये सोमवारी (दि.४) सकाळी लांब चोचीच्या ५० ते ६० गिधाडांनी हजेरी लावून पाहुणचार घेतला. नामशेष होण्याच्या मार्गावर व संवर्धनाच्या धोकादायक स्थितीत ...

शहरात कलम १४४ 'जैसे थे' - Marathi News |  Article 144 'As was' in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कलम १४४ 'जैसे थे'

नाशिक : लॉकडाउनची मुदत १७ मे पर्यंत केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत भादंवि कलम १४४ जैसे थे ठेवले असून, यानुसार जमावबंदी, संचारबंदीचा कालावधीदेखील वाढविण्यात आला आहे. ...