ननाशी : दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकºयावर शेतात काम करीत असताना दुपारच्या वेळेस अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...
सिन्नर : कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरूच असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात नियंत्रणात आली नाही तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सा ...
नांदूरशिंगोटे : शेतकर्यांनी खरीप हंगामची तयारी सुरु केली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग खरीप हंगामाच्या सुरु वातीपासून बांधावर खत पुरवठाचे नियोजन करत आहे. सध्या कोरोना विषाणू साथी रोगाचे थैमान सुरु असल्याने शेतकर्यांनी ...
मालेगाव येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड हारूण बी. ए. (९०) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मालेगाव नगरपालिकेत १५ वर्ष ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ...
राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर ...
कोरोनाच्या संकटकाळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड एकीकडे होत असताना दुसरीकडे प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेऊन खात्रीचा रोजगार व मजुरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक महसूल विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ...
शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली ...
कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. ...
दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून मालेगावच्या परिस्थितीबाबत जाणीव करून देत ‘मालेगावच्या शेवटच्या नागरिकाच्या अंत्यविधीलाच या’ अशा शब्दांत खडसावले. ...
मालेगावचे कोरोनाबाधित नाशकात आणू नये, ही मागणी असंवैधानिक तर आहेच आहे; पण कुठल्या नीती तत्त्वातही ती बसणारी नाही. त्यामुळे अशी मागणी करून संबंधित आमदार व नाशिकच्या महापौर, खासदारांनीही राजकीय अपरिपक्वतेचाच परिचय घडवून दिला आहे. ...