कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाºयावरील कारवाईबाबत अपिलीय अधिकार महापालिकेच्या स्थायी समितीला असतात. परंतु आयुक्त त्यावर सोयीने अंमल करीत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य सुधाकर बडगुजर यांनी केला. आयुक्त गमे हे दादागिरी करीत असल्याचा आरोप करीत बडगुजर य ...
पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळा ...
मालेगाव शहरात गेल्या तीन-चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा मंदावलेला वेग मंगळवारी (दि.१९) पुन्हा वाढला असून, दिवसभरात ३0 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगाव शहरातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हण ...
कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाने चौदा दिवसांचा चौथा लॉकडाउन जाहीर केल्यानंतर रस्त्यावर गर्दीचे प्रमाण वाढल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सिन्नर पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. केवळ तीन रस्ते प्रवेशासाठी ख ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण् ...
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली. यात सर्वच छोटे-मोठे उद्योग लॉक झालेत. जगभर जाणाऱ्या येवल्याच्या पैठणीलाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. ऐन लग्नसराई हंगामात कोट्यव ...
मौजे सुकेणे येथे कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने लागू केलेल्या कंटेन्मेण्ट झोनमध्ये संचारबंदी जारी केली आहे. ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, दुसऱ्या दिवशीही सर्व व्यवहार बंद होते. ...
सिन्नर येथील खासगी रु ग्णालयात प्रॅक्टिस करणारे ३३ वर्षीय डॉक्टर सिन्नर येथे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...
एप्रिल-मे महिना म्हटला की, ग्रामीण व विशेषकरून आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यांत सहजपणे उपलब्ध होणाºया विविध प्रकारच्या रानमेव्याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. मात्र यावर्षी कोविड -१९ लॉकडाउनमुळे हा रानमेवाही काळवंडला असून, नकळत याचा फटका आदिवासी मजुरांना ...
शासकीय आधारभूत धान्य खरेदी योजनेअंर्तगत येवला तालुका खरेदी-विक्री संघाला रब्बी हंगामाच्या मका पिकाची आॅनलाइन नोंदणी करून मका खरेदी करण्याचे शासकीय आदेश प्राप्त झाले असले तरी रब्बीपेक्षाही खरीप हंगामाचा ५० हजार क्विंटल मका अद्याप शिल्लक आहे. मक्याचे क ...