नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत. आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगता दाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरच फिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. ...
२२ मे १९९२ रोजी जैवविविधतेच्या अधिवेशनाचा मजकूर केनियाच्या नैरोबी येथे झालेल्या परिषदेत संयुक्त राष्टÑ संघटनेने स्वीकारला. २००१ या वर्षापासून २२ मे हा दिवस वर्धापन दिनानिमित्त ‘आंतरराष्टÑीय जैविक विविधतेचा दिवस’ म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो ...
नाशिक : रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडूनच कोरोनाच्या संसर्गाचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णाला झालेल्या लागणनंतर संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील गावागावात कोरोनाचा प्रसार वाढीस लागून बाधित रुग्णांची संख्या ३३ पर्यंत पोहोचली. जागतिक पातळीवर प्र ...
नाशिक : नाशिक महापालिका आणि मालेगाव महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागात शुक्रवार (दि.२२) पासून सुमारे ७० बसेस धावणार असल्याने तब्बल दोन महिन्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लॉकडाउन सुरू असल्याने सुरक्षिततेच ...
नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा शुक्रवारपासून सुरू होत असून, त्यासाठी नवीन नियमावली ठरवून देण्यात आलेली असली तरी, प्रामुख्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववतच राहणार असून, दुकाने, विविध व्यवसाय याकाळात सुरू राहतील. मात्र स ...
कळवण : तालुक्यात रोजगारानिमित्त वास्तव्यास असलेले बिहार राज्यातील सुमारे ६५ मजूर विशेष बसद्वारे रवाना झाले. बिहारला जायला निघालेल्या मजुरांना निरोप देण्यासाठी प्रशासन बसस्थानकात हजर होते. बस रवाना होताना तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी बाय करताच मजुरांनी ...
नाशिक : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या शेतकºयाकडे मागील वर्षीचे सोयाबीन शिल्लक आहे ...
सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद ...
नांदूरवैद्य/सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे व ...