पाडळडे : मालेगाव तालुक्यात पाडळदे परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. ...
जायखेडा : राज्यात आंतरजिल्हा प्रवासास बंदी असताना मुंबई येथून विनापरवाना येऊन वरचे टेंभे, ता. बागलाण येथे कोरोनाचा फैलाव केल्याप्रकरणी व त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी एकूण सात जणांवर जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपू ...
नायगाव : संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगक्षेत्राची चाके थांबली होती. अशा बिकट परिस्थितीतही न थांबलेल्या कृषिक्षेत्रात मात्र लॉकडाउननंतर अवकळा सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोबी, टमाट्याच्या पिकाकडे शेतकरी पाठ फिरव ...
पेठ : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
येवला : तालुक्यातील ३0 गावांसह १३ वाड्यांना २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, येवला पंचायत समितीकडे पगारे वस्ती, पिंपळखुटे बुद्रुक, खिर्डीसाठे, नायगव्हाण, धनकवाडी या चार गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ...
नांदूरवैद्य : संपूर्ण देशासह राज्याला कोरोना विषाणूने ग्रासले असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराच्या रु ग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या भयावह आजाराने मोठमोठ्या महानगरांसह ग्रामीण भागातही आपले बस्तान मांडण्यास सुरु वात केली आहे. इगतपुरी तालुक्याती ...
कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील बाधित दांपत्याने कोरोनावर मात केली. मंगळवारी (दि. २) त्यांना लासलगाव उपजिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कसबे सुकेणे येथील आरोग्य यंत्रणा आणि मौजे सुकेणे गावकऱ्यांनी या दांपत्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. ...
नांदूरवैद्य : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना गोंदे फाटा परिसरात मंगळवारी (दि.२) पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
नाशिकरोड : केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ व विरोधात नाशिक परिमंडळातील वीज कामगार, अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज भवनसमोर काळा दिवस पाळून काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. ...
नाशिक : शतपावलीसाठी रस्त्याने पायी जाणाºया दुचाकीस्वार त्रिकुटाने चाकूचा वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बिडी कामगारनगर भागातील अमृतधाम परिसरात घडली. हा हल्ला परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संशयितांनी केल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी आडगाव ...