हनुमानवाडीतील मोरेमळा येथे मंगळवारी (दि.२) रात्री संशयित अनिल पाटील याने भावजयी ज्योती सुनील पाटील हिचा खून केला होता, तर मध्यस्थी करणाऱ्या भाऊ सुनीलवर देखील चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले ...
नाशिक : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लॉकडाऊन काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजवंतांसाठी रक्त उपलब्ध करण्यासबंधी ... ...
मान्सूनपूर्व निसर्ग चक्रीवादळाने सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात पावसाचा अंदाज कायम असल्याने लवकरच पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांचा साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त ५१३२ इतका जलसाठा होता. धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत गेल्या वर्षी फक्त ८ टक्के साठा असताना यंदा मात्र धरणामध्ये २०३ ...
सावरकरनगर, महात्मानगर, गंगापूररोड ,नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, अंबड अशा विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांकडून प्राप्त होऊ लागली. ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असून, टाकळी येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युपश्चात पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात बुध ...
नाशिक : कोरोना असे नाव घेतले तरी सामान्यांना भीती वाटते. अनेक शासकीय अधिकारी तर केवळ आपल्याला बंधनकारक आहे, म्हणून यासंदर्भातील सेवा देत असताना नाशिकमध्ये दोन अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारून कोरोनाशी दोन हात करण्यात सक्रिय सह ...
नाशिक : शहर व परिसराला निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी दिवसभर आपली हजेरी कायम ठेवली. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या संभाव्य इशाऱ ...