नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. ...
त्र्यंबकेश्वर : पावसाळा येऊन ठेपला असताना तालुक्यात आपली घरे, गोठे, पडवी व चार महिन्याचे इंधन लाकुडफाटा साठवण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. ...
लासलगाव : दोन दिवासांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात धुमाकुळ घातला आहे. या वादळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
देवळाली कॅम्प : पंधराव्या वित्त आयोगाकडून चालू आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, त्यात देशभरातील कॅन्टोन्मेट बोर्डांना केंद्र सरकारने पहिल्यांदाच विकासकामांसाठी भरघोस अनुदान दिले आहे. त्यातूनच दे ...
मंगळवारी दुपारी पुन्हा येथील शेतात दुसरे पिल्लू शेतमजुरांना मिळून आले. हे पिल्लू वनविभागाचे कर्मचारी व इको-एको फाउण्डेशनच्या वन्यजीवप्रेमींनी पुर्नभेटीसाठी तसेच संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले... ...
नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला ...
बाजार समितीने मध्यंतरीच्या काळात खबरदारी म्हणून सलग तीन दिवस बाजार समितीतील व्यवहार बंद केले होते. मात्र त्यानंतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. ...
निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज काहीसा फोल ठरला असून, बुधवारी मध्यरात्री निसर्ग चक्रीवादळ खान्देशातून मध्य प् ा्रदेशाकडे सरकल्याने वादळी वारा व पावसाने काहीशी विश्रांती घेतली ...