सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील गोवर्धन ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने परिसरातील आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका व शिक्षक या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान केला. कोरोना संकटात परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक काळजी घेणाऱ्या या कोरोना वॉरियर्सला सलाम करण्यात आल ...
येवला : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून लवकरच मदत दिली जाईल, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी तालुक्यातील अंदरसूल, धामणगाव येथे वादळाने झ ...
मालेगाव : शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन तुलनेने संख्या घटत असताना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास १५ आणि साडेदहा वाजेच्या सुमारास ३ असे १८ बाधित रुग्ण मिळून आले. गुरुवारी दुपारी पुन्हा १४ बाधित मिळू ...
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी गटारी तुंबल्या, गोदावरीला पूर आला, नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले, गावात पाणी शिरले किंवा डोंगर बोडके झाले तर होणाऱ्या नुकसानीला केवळ नगर परिषदेला जबाबदार धरण्यापेक्षा पर्यावरणप्रेमी व पालिका प्रशासनाने आपापल्या स्तराव ...
नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला तडाखा बसला असून, अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्यासोबतच घरांची पडझड व शेतमालाच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
चांदोरी : शहरासह गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळाने शेतीचे नुकसान झाले असून, ऊस व चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी (दि. ३) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर दोन दिवसांपासून वादळी वाºयासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील रिंग रोड खचल्याने नागरिकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. ...
मालेगाव : शहरासह तालुक्यात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने तळी साचली. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे पडली; मात्र सुदैवाने कोणतीही वित्तहानी झाली नाही. तालुक्यात कांदा पीक पावसात भिजून नुकसान झाल ...
मालेगाव : तालुक्यात निसर्ग वादळामुळे १७ जनावरे दगावली असून सुमारे २७ कच्ची घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले तर ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली. ...
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र भोजापूर खोरे परिसरातील अनेक विजेच्या खांब पडल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ...