जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल झाला असून शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सारे काही ठप्प झालेले असताना सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाज ...
निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले ...
सकाळी १० ते १ दुपारी २:३० ते पाच वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज चालले. न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासूनच येणाऱ्या वकिलांसह प्रकरणे दाखल करण्यासाठी येणा-या नागरिकांची थर्मल स्कॅनकरूनच प्रवेश दिला जात होता. तसेच शिपायांकडून सॅनिटायझरदेखील उपलब्ध करून दिल ...
नाभिक समाजातील अनेक कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यामुळे राज्यशासनाने इतर व्यावसायिकांप्रमाणे सलुन व्यवसाय सुरु करण्यास १५ जुनपर्यंत परवानगी द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने राज्यसरकारचा जाहीर निषेध करुन नाभिक समाज कुंट ...
विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल घराच्या आवा ...
नाशिक शहरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेसह विस्तारीत नाशिकमधील अन्य बाजारपेठादेखील नव्या उमेदीने खुलल्या आहेत. विविध प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७० रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली.बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत ...
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी (दि.८) सहकुटुंब नाशिकमध्ये येऊन त्यांच्या मातोश्री माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या अस्थिंचे रामकु डात विसर्जन केले. दोन दिवसांपूर्वी पियुष गोयल यांच्या मातोश्री व माटुंगा विधानसभा मतदार संघाच्या माज ...