ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने शहरातील बाधितांची संख्या आता साडेचारशेच्या उंबरठ्यावर आली आहे. सोमवारी (दि.८) एकूण वीस रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ४४७ झाली आहे. यात जुन्या नाशकातच ११ रुग्ण आढळले आहेत, तर नाईकवाडीपुरा येथी ...
जेलरोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास विरोध केल्याने तिघांनी टवाळखोरांनी मिळून एका व्यक्तीला गंभीर मारहाण करून चाकूने हल्ला करत जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. ...
दोन्हीही किडन्या निकामी झालेल्या युवकाने कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून त्याला निरोप देण्यात आला. गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्याचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. जिद्द आणि आरोग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे या युवकास नव्या दमाने जगण्या ...
राज्यात सर्वत्र कोरोनाने नागरिकांच्या ऊरात धडकी भरवली असताना मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस रुग्ण बरे होण्याचा आलेख उंचावत आहे. सुमारे ८६ टक्के बाधितांनी कोरोनावर मात केली ...
कोरोनामुक्त झालेल्या सिन्नर शहरातील नाशिकस्थित ३० वर्षीय युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. हा रुग्ण गेल्या आठवड्यात सिन्नरच्या एका वस्तीत येऊन गेल्याने त्याच्या कुटुंबातील चौघांसह शहरातील खासगी डॉक्टर आणि नर्स ...
कायमच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या येथील एचएएल कारखान्याच्या बसचालकांच्या बेशिस्त वाहन चालवण्याच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळानंतर सुरू झालेल्या एचएएल कारखान्यात कामग ...
शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाचा प्रतिबंध करण्याचा निर्धार विंचूर दळवी येथील गाव स्तरीकरण कोरोना प्रतिबंधक उपयोजना समितीच्या बैठकीत करण्यात आला. ...