शासकीय कार्यालयातील सर्व खिडक्या पुर्णपणे उघडाव्या, कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फूट अंतर असावे त्यासाठी आवश्यक असेल तर कार्यालयातील बैठक व्यवस्थेत फेररचना करावी, कार्यालयात येणा-या अभ्यागतांना मास्क असणे अनिवार्य करण्यात यावा, कार्याल ...
नाशिक वन्यजीव विभागाकडूनदेखील नाशिक वनवृत्तातील तीनही जिल्ह्यांमधील अभयारण्ये, राखीव वनांची वाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. जुनअखेरपर्यंत प्रवेश बंद कायम राहणार ...
कोरोनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळाने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर पाच मालवाहतूक बसेस खताच्या गोण्या वाहतुकीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. विद्याापीठ प्रशासनाकडून दरवर्षी दिमाखदार सोहळ्यात वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प ...
पेठ : तालुक्यात सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असल्याने शेतकरी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी बाजारात गर्दी करत असून, आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी कृषी सेवा केंद्राच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात यावे, अशी मागणी पेठ तालुका काँग ...
नायगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीने अॅरसॅनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोना विषाणू संक्रमित रु ग्ण आढळून आल्याने परिसर सील करण्यात आला असून त्यातच एका संशयिताचा मृत्यू होऊन त्याचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
नांदगाव : शहर पाणीपुरवठा योजनेची शांतिबाग भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी सकाळी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर व आजूबाजूला पसरून तळे साचले. ...