नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, फकिरवाडी, चव्हाटा, बागवानपुरा, काजीपुरा, जेगवाडा, मुलतानपुरा, बुधवारपेठ, काजी गढी, नानावली, कथडा, चौकमंडई हा सगळा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा व एकमेकांना लागून आहे. ...
शहर परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन पाचशेपर्यंत पोहोचली आहे. ही संख्या अधिक वाढणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. महापालिकेने चार खासगी रुग्णालयांच्या पलीकडे अन्य अनेक रुग्णालयांचा शोध सुरू केला आहे. ...
कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती बघता घरपट्टीत पन्नास टक्के सूट द्यावी तसेच रिक्त भूखंडावरील करदेखील माफ करण्याची मागणी नरेडकोने केली आहे. संस्थेचे पदाधिकारी सुनील गवादे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे मागणी केली आहे. ...
कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला. ...
चांदवड : रविवारी आलेल्या वादळी वाºयामुळे शहर परिसरातील अनेक वीजखांब जमीनदोस्त झाले, तर वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पांगरी येथे मुंबईहून आलेले दाम्पत्य कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना वॉरियर्सने चौदा दिवस अपार कष्ट घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले. त्यामुळे पांगरी गाव कोरोना मुक्त झाले. ...
मालेगाव : तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाने एक लाख पाच हजार सहाशे बहात्तर हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...
येवला : (योगेंद्र वाघ ) गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोन ...
येवला : प्रवाशांअभावी लालपरी आगारातच लॉक झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने २२ मेपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू केली आहे, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळालेला नाही. ...