नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या वाढतच असून, बुधवारी (दि. १०) २८ रुग्ण आढळल्याने ही संख्या ५१२ झाली आहे. तर सध्या हॉटस्पॉट असलेल्या नाईकवाडीपुरा भागात तिसरा बळी गेला. बुधवारी या भागात एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल ...
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव या अतिसंवेदनशील शहरात कोरोनाने दीड महिन्यापूर्वी थैमान घातले. मालेगावात खडा पहारा देणाऱ्या ग्रामीण पोलीस दलातसुद्धा कोरोनाने शिरकाव केला. पोलीस अधीक्षक मुख्यालयाचे जवळपास ४ अधिकारी व ९२ कर्मचारी असे ९६ पोलीस कोरोनाबाधित झा ...
मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केला होता. बुधवारी ५२ लोकांना या आदेशाचा विसर पडला. यावरून नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची उदासिनता दिसून येते. ...
‘अनलॉक’ केल्यापासून कोरोनाबाधितांच्या रुग्णवाढीचा वेग दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्तीसाठी आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) पदाधिकारी आणि सर्व सदस्यांच्या टीमने टप्प्याटप्प्याने कोरोनाविरोधी रणांगणात उतरण्यास प्रारंभ ...
नाशिक : कोविड आजारासाठी उपचारादरम्यान आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान ... ...