मालेगाव : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी (दि.९) स्वातंत्र्य सैनिक नगर येथे कॅम्प भागातील नागरिकांची बैठक घेतली. यावेळी विशेष समन्वय अधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक ...
सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बोरखिंड धरणाच्या मुख्य सांडव्याला चार ते पाच ठिकाणी पडलेले भगदाड बुजवण्यात आल्याने तसेच मातीच्या मुख्य भरावाला गेलेला तडा दुरुस्त करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ...
पिंपळगाव बसवंत : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरातील बाजारपेठ सहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास असल्याने मंडलाधिकारी व तलाठी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करत शह ...
नांदूरशिंगोटे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. सोमवारपासून मृग नक्षत्र प्रारंभ झाल्याने शेतकºयांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. ...
नाशिक : शहरातील कॉलनी रोड परिसरात एक-दोन रुग्ण ठीक; परंतु दाट वस्तीच्या भागात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सजग झाल्या आहेत. वडाळापाठोपाठ अन्य शिवाजीवाडी आणि क्रांतीनगरप्रमाणेच आता जुने नाशिक भागात मोठ्या प ...
नाशिक : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर दाट वस्तीत एकही नागरिक लक्षण असताना घरी राहू नये आणि संसर्ग अधिक वाढू नये यासाठी महापालिकेने दाट वस्तीत विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण केले असून, त्या माध्यमातून तब्बल ११० कोरोना संशयित रुग्णांना शो ...
नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, त्यातच पालकांचीच नव्हे तर शिक्षणसंस्थांची मानसिकता नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न करता शाळा सुरू करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश् ...
नाशिक : कोरोनामुळे मागील ८० दिवसांपासून बंद असलेली सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय नाभिक महासंघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फेशहरातील विविध भागात दुकानांसमोर फलक लावून आंदोलन करण्यात आले. यावे ...